लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार; उद्यापासून वाटप सुरू, आताचं निर्णय झाला Ladki Bahin Yojana Update

Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आता या योजनेतील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी मोठे पाऊल टाकले असून, पात्र महिलांना ₹१ लाखांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई बँकेने ३ सप्टेंबर २०२५ पासून मुंबई शहर आणि उपनगरासाठी ही योजना सुरू केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळावी, यासाठी उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच ही योजना लागू होण्याची शक्यता आहे.

आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today
आज सकाळीच सोन्याच्या भावात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर पहा Gold Silver Price Today

कर्जाचे वैशिष्ट्य आणि हप्ते वसुलीची पद्धत

या योजनेत महिलांना मिळणारे कर्ज शून्य टक्के (०%) व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेत सध्या महिलांना प्रती माह ₹१,५०० अनुदान दिले जाते.

३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना करोडोंची संपत्ती, बक्कळ पैसाच पैसा; आठ 8 राशी यादी Ladki Bahin Yojana Update
  • अनुदान वाढ: लवकरच हे अनुदान ₹२,१०० रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे, पण त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
  • हप्ते वसुली: महिलांना मिळणाऱ्या याच मासिक अनुदानातून कर्जाचे हप्ते वसूल केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलनुसार, योजनेसाठी आतापर्यंत १,१२,७०,२६१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,०६,६९,१३९ अर्ज मंजूर झाले आहेत.

बापरे!! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आताचे लाईव्ह बाजार भाव पहा Gold Silver Price Today
बापरे!! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आताचे लाईव्ह बाजार भाव पहा Gold Silver Price Today

Leave a Comment